महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल पवार यांना 13 दिवसानंतर अटक; दादा भुसेंचे जावई

Aug 14, 2025 - 10:25
 0  0
महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई;  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल पवार यांना 13 दिवसानंतर अटक; दादा भुसेंचे जावई
वसई-विरारच्या माजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवारांना अटक करण्यात आली आहे. अनिल पवारांसह चार जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पवारांना अटक झाली आहे. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0