आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या; महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील भयानक प्रकार

Aug 14, 2025 - 10:25
 0  1
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या; महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील भयानक प्रकार
आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात विविध जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थाना मिळणाऱ्या सुविधा प्रमुख्याने अन्नाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात.  आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे.  विषबाधेमुळे विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0