नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादात आता तिसऱ्या बड्या मंत्र्यांची एन्ट्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढली

Aug 14, 2025 - 10:25
 0  0
नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादात आता तिसऱ्या बड्या मंत्र्यांची एन्ट्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढली
रायगड आणि नाशिकममध्ये पालकमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. अशातच आता या वादात आता  तिसऱ्या बड्या मंत्र्यांची एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रातील या बड्या नेत्याने नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0